New Car PDI : नवीन कार खरेदी करताय ! ‘या’ 10 गोष्टी तपासून घ्या नाहीतर पश्चात्ताप करावा लागेल
New Car PDI : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण बऱ्याच वेळी कार खरेदी करताना अनेक गोष्टींची तुम्हाला माहित नसल्याने याचा तोटा तुम्हाला सहन करावा लागतो. त्यामुळे कार खरेदी करताना केलेल्या चुका तुम्हाला महागात पडतात. म्हणूनच नवीन वाहन खरेदी करताना PDI म्हणजेच डिलिव्हरीपूर्व तपासणी करणे आवश्यक आहे. … Read more