Infrared Light : केवळ लाईटसाठी नव्हे तर रूम गरम करण्यासाठीही ‘या’ बल्बचा केला जातो वापर, किंमत आहे फक्त…

Infrared Light : सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे सगळीकडे रोज कडाक्याची थंडी अनुभवायला मिळते. या थंडीपासून वाचण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. काहीजण तर आपली खोली गरम करण्यासाठी रूम हीटर विकत घेतात. परंतु, याची किंमत खूप जास्त असते. मात्र तुम्ही आता एका बल्बमुळे खोली गरम करू शकता. विशेष म्हणजे या बल्बची किंमत 100 रुपयांपासून सुरु आहे. … Read more