सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शनी शिंगणापूरमध्ये जोरदार तयारी, पायाभूत सुविधांचे मागवले प्रस्ताव
Ahilyanagar News: अहिल्यानगर- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनी शिंगणापूर या धार्मिक स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संबंधित विभागांना आवश्यक निधी आणि तपशीलवार प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. शिर्डी आणि शनी शिंगणापूर येथे येणाऱ्या लाखो भाविकांना उत्तम सुविधा … Read more