Toyota Innova Hycross : टोयोटाच्या ‘या’ 8 सीटर कारवर लोक फीदा, किंमत फक्त एवढीच…
Toyota Innova Hycross : कार उत्पादक टोयोटाची वाहने भारतीय ऑटो मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. अशातच गेल्या महिन्याच्या मासिक अहवालानुसार, टोयोटाच्या वाहनांनी विक्रीत विक्रमी यश मिळवले आहे. ज्यामध्ये टोयोटाच्या 8 सीटर कार इनोव्हा हायक्रॉस या हायब्रीड कारला जबरदस्त मागणी दिसून आली. चला तर मग जाणून घेऊया या कारमध्ये काय फीचर्स आहेत आणि याची किंमत काय … Read more