PM Kisan Yojna : पीएम किसान योजनेबाबत सरकारचे कडक पाऊल, वसूल करणार शेतकऱ्यांकडून हफ्ते; वाचा यामागचे मोठे कारण

PM Kisan Yojna : मोदी सरकार (Modi Govt) शेतकऱ्यांसाठी (Farmer) PM किसान योजना (PM Kisan Yojana) चालवत आहे. याचा लाभ देशातील लाखो शेतकरी घेत आहेत. मात्र या योजनेत काही प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. यामुळे सरकार आता खूप कडक झाले आहे. सरकारने आता या योजनेच्या चौकशीचे (inquiry) आदेश दिले आहेत. देशातील 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री … Read more

मंत्र्याच्या मित्राच्या घरी सापडले २.८२ कोटींचे घबाड आणि 133 सोन्याची बिस्किटे

दिल्ली : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि मंत्री सत्येंद्र जैन (Minister Satyendra Jain) यांच्या जवळच्या मित्राच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकला आहे. छाप्यात २.८२ कोटींची रोकड आणि अनेक सोन्याची नाणी सापडली आहेत. सत्येंद्र जैन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. एक दिवसापूर्वी ईडीने सत्येंद्र जैन यांच्या दिल्ली (Delhi) गुरुग्राममधील (Gurugram) 7 ठिकाणांवर छापे टाकले … Read more