OMG : चहाप्रेमींनो पहा ! तुम्ही पिणाऱ्या चहामध्ये असतो कीटकांचा DNA, शास्त्रज्ञांनी केलाय धक्कादायक खुलासा; वाचा

नवी दिल्ली : चहा (Tea) हा देशातील सर्वात जास्त पीला जाणारा पदार्थ आहे. दररोज ताजे व आळस घालवण्यासाठी लोक चहा पीत असतात. मात्र आता याच चहाबाबत एक धक्कादायक खुलासा (Shocking revelation) झाला आहे. एका रिसर्चमध्ये (research) असे सांगितले की, तुमच्या चहामध्ये अनेक कीटकांचा डीएनए (Insect DNA) असतो. ट्रायर युनिव्हर्सिटीजचे इकोलॉजिकल जेनेटिकिस्ट हेनरिक क्रेहेनविंकल (Henrik Krehenwinkle, … Read more