Farming Tips: पिकांवरील किडिंचे नियंत्रण करा कमीत कमी खर्चात,ही उपाययोजना ठरेल फायद्याची
Farming Tips: पिकांचे व्यवस्थापन करताना पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापनाला जितके महत्त्व आहे तितकेच महत्त्व हे कीड व रोग व्यवस्थापनाला देखील आहे. जर पिकांचा उत्पादन खर्च पाहिला तर सगळ्यात जास्त खर्च हा शेतकऱ्यांचा कीड नियंत्रणासाठी होत असतो. पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचा किडींचा प्रादुर्भाव होत असतो हो प्रादुर्भाव वाढला तर पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता असते. … Read more