WhatsApp : ‘कम ऑन व्हिडीओ कॉल प्लीज’, जर फोनमध्ये येत असेल ‘हे’ मेसेज तर सावधान ; नाहीतर ..
WhatsApp : व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) आणि इन्स्टाग्राम (Instagram) हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे घोटाळेबाजही त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता व्हिडिओ कॉल (video calls) करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता स्कॅमरच्या जाळ्यात अडकला तर त्याचेही खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर किंवा … Read more