WhatsApp new feature: व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये होणार मोठा बदल, मिळणार इंस्टाग्रामसारखा अनुभव! जाणून घ्या काय असणार नवीन फिचर……..
WhatsApp new feature: व्हॉट्सअॅप (whatsapp) वेळोवेळी आपले अॅप अपडेट (app update) करत आहे, जेणेकरून वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळू शकेल. अलीकडे व्हॉट्सअॅपवर अनेक नवीन फीचर्स आले आहेत आणि अॅप इतर अनेक फीचर्सवरही काम करत आहे. असेच एक फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये पाहायला मिळाले आहे. व्हॉट्सअॅप स्टेटसशी (whatsapp status) संबंधित हे फीचर अनेकांना आवडू शकते. वास्तविक, व्हॉट्सअॅप … Read more