Technology News Marathi : तुमच्याकडे असलेला स्मार्टफोन खूप जुना झाला आहे? 100 रुपयांमध्ये पूर्णपणे नवीन होईल, जाणून घ्या कसे ते

Technology News Marathi : बाजारात अनेक कंपन्यांचे स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. मात्र जुना स्मार्टफोन जवळ असल्यामुळे तो खराब होईपर्यंत शक्यतो कोणीही नवीन स्मार्टफोन विकत घेत नाही. तसेच मोबाईलच्या किमती जास्त असल्यामुळे लोक नवीन मोबाईल (New Mobile) खरेदी करण्याचा विचारच करत नाहीत. स्मार्टफोन खरेदी (Shopping) करणे सोपे काम नाही. चांगल्या वैशिष्ट्यांसह नवीन स्मार्टफोन खूप महाग असतो … Read more