Insurance Tips: विमा घेताना चुकूनही करू नका ‘ह्या’ चार चुका; नाहीतर होणार ..
Insurance Tips: आजच्या काळात जवळपास प्रत्येकाला सोय हवी असते. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा लोक स्वतःच्या वाहनाने जाणे पसंत करतात. बाईक आणि स्कूटी (Bikes and scooties) कमी अंतरासाठी वापरल्या जातात, तर लोक जास्त अंतरासाठी कार (CAR) वापरतात. यामध्ये अनेक … Read more