EPFO Update 2022 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी खात्यात जमा होणार 56,700 रुपये; जाणून घ्या डिटेल्स
EPFO Update 2022 : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या (Employees Provident Fund Scheme) व्याजाची (interest) अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण पुढील महिन्यात देशातील 6 कोटींहून अधिक लोकांच्या खात्यात (account) व्याजाचे पैसे जमा होणार आहेत. हा पीएफ खात्याचा (PF account) व्याजदर 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी सरकारने 8.5 टक्के … Read more