Post Office : अवघ्या 95 रुपयांच्या गुंतवणुकीवर 14 लाखांचा परतावा मिळवण्याची सुवर्णसंधी! कसे ते जाणून घ्या

Post Office : तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना माहिती असतील. यातील काही योजनांचा तुम्ही लाभही घेत असाल. दरम्यान हे लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस हे प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी योजना आणत असते. पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये सुरक्षित परतावा मिळतो. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. यापैकीच एक म्हणजे सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना … Read more