Small Saving Scheme : पोस्टात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार वाढीव व्याज?, वाचा…

Interest Rate on Small Saving Scheme

Interest Rate on Small Saving Scheme : नवीन वर्षांपूर्वी सरकार स्मॉल सेव्हिंग स्कीमवरील व्याजदरात सुधारणा करू शकते. सरकार अल्पबचत योजनांवर व्याज वाढवेल अशी अपेक्षा आहे. सरकार पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, PPF, NSC, KVP इत्यादी छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ होऊ शकते. सरकारने अलीकडेच 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस आरडी (रिकरिंग डिपॉझिट) वर … Read more