Interest Rate : ‘हे’ काम करा अन् मिळवा बँकेकडून जास्त व्याज दर; जाणून घ्या डिटेल्स
Interest Rate : साधारणपणे, बँक बचत (savings account) खाते FD (Fixed Deposit) पेक्षा कमी व्याज ( Interest) मिळवते. परंतु बँका काही विशेष सुविधा (banks) देतात ज्याद्वारे बचत खात्यात जास्त व्याज मिळू शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या बचतीवर अधिक नफा मिळेल. लोक फिक्स डिपॉझिट ऐवजी बचत खात्यात पैसे ठेवतात जेणेकरून त्यांना जेव्हा जेव्हा रोख आवश्यक असेल तेव्हा … Read more