FD Interest Rates : 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर कोणती बँक देतेय सर्वाधिक व्याज, पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या…
FD Interest Rates : बँकांमध्ये एफडी करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. सुरक्षिततेसोबतच येथे परतावा देखील जास्त दिला जात आहे. या योजनेची चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यात ठराविक वेळेसाठी पैसे गुंतवू शकता. आज आम्ही तुम्हाला देशातील मोठ्या बँकांच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल सांगत आहोत. बहुतेक बँका 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD ऑफर करतात. बँका … Read more