CISF Sarkari Naukri 2022 : 12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी! CISF मध्ये ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; करा असा अर्ज

CISF Sarkari Naukri 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) ने हेड कॉन्स्टेबल (Head Constable) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (Assistant Sub-Inspector) ची पदे (Post) भरण्यासाठी अर्ज (application) आमंत्रित केले आहेत. या पदांसाठी (CISF भर्ती 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार (Interested and eligible candidates) CISF च्या अधिकृत वेबसाइट cisf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. … Read more