Business Idea : भारी व्यवसाय! कमी कष्टात छोट्या गुंतवुकीतून सुरु करा हा व्यवसाय, महिन्याला कमवाल लाखो रुपये …
Business Idea : आजकल तरुणवर्ग हा व्यवसायाकडे (Business) वळत असून अनेकजण स्वतःचा व्यवसाय चालू करत असतात. अशा वेळी तुमच्यासाठी हा व्यवसाय तुमच्या फायद्याचा आहे. हा व्यवसाय करण्यासाठी, तुम्हाला फक्त एक लहान दुकान लागेल आणि तुम्हाला दरमहा सुमारे 70 हजार रुपये मिळतील. आपण ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो नारळ पाण्याचा व्यवसाय (Coconut water business) आहे. म्हणजे … Read more