JRD Tata Birth Anniversary : ​​देशाला पहिली एअरलाइन देणाऱ्या उद्योगपती JRD टाटा यांची कहाणी जाणून घ्या…

JRD Tata Birth Anniversary : आजही जेआरडी टाटा (JRD Tata) यांचं नाव आदराने घेतले जाते. ‘टाटा अ‍ॅण्ड सन्स’ (Tata and Sons) च्या 50 वर्षे अध्यक्षपदावर असणाऱ्या जेआरडी यांनी ‘टाटा उद्योग समूहाला’ (Tata Group of Industries) एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी (International Award) सन्मानित केले होते. त्याचबरोबर त्यांचे देशाच्या … Read more