Gold Rate Information: तुम्हाला माहित आहे का सोन्याचे भाव कसे ठरतात? जाणून घ्या सोन्याच्या बाजारभावाबद्दलचा इतिहास
Gold Rate Information:- सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून सोने चांदीच्या बाजारभावामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसून येत आहे व काही वेळा थोडीफार घसरन देखील बघायला मिळत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित आणि चांगला परतावा देणारी समजली जाते व त्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती देतात. तसेच दागिने … Read more