Women’s Day ! तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट
अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनी आपण आपल्या जीवनातील स्त्रीला एक खास भेट देखील दिली पाहिजे. यासाठी आम्ही तुम्हाला काही आयडिया … Read more