Wifi Router : लक्ष द्या ! तुम्हीही तुमचा वायफाय राउटर रात्रभर चालू ठेवता का? ‘हे’ धोके लक्षात घ्या अन्यथा…
Wifi Router : सध्या मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर वाढला आहे. सर्वकाही सोप्पे झाले आहे ते म्हणजे इंटरनेटमुळे. मात्र अशा वेळी ब्रॉडबँड प्लॅनच्या किंमतीही इतक्या कमी झाल्या आहेत की प्रत्येकाला आपल्या घरी वायफाय बसवणे चांगले वाटते. WiFi वरून अमर्यादित डेटा उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्फिंगमध्ये कोणताही अडथळा येत नाही. कधी कधी आपण फोनवर इंटरनेट वापरत असताना डेटाही … Read more