Internet Safety Tips: ‘या’ सोप्या पद्धतीने तुमच्या मुलांना इंटरनेटच्या धोक्यापासून वाचवा ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Internet Safety Tips: कोरोना महामारी नंतर देशातील जवळपास सर्व लहान मुलांमध्ये मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे. लहान मुले कधी गेम खेळण्यासाठी तर कधी चित्रपट पाहण्यासाठी तर कधी शाळेमधील होमवर्क करण्यासाठी आज मोबाईलचा उपयोग करत आहेत. मात्र आज काळात इंटरनेटवर अनेक कंटेंट उपलब्ध आहे.  या कंटेंट मुळे कधी कधी मुलांवर चुकीचे परिणाम होतात . त्यामुळे  तुमच्या … Read more