Snake Species: ‘हा’ साप दिसला पहिल्यांदा! संशोधकांनी शोधली कोरल सापाची नवीन प्रजात, वाचा काय आहेत या सापाची वैशिष्ट्ये?

new snake species

भारतामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आणि इतर कीटकांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या अनेक प्रकारच्या प्रजाती आपल्याला दिसून येतात. यामध्ये संशोधकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्राणी तसेच कीटकांवर खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात येते व यामधून अनेक नवनवीन प्रजातींची भर पडताना आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये जर आपण सापाचा विचार केला तर हा एक सरपटणारा वर्गातील प्राणी आहे … Read more