LIC Policy : शानदार स्कीम! कमी गुंतवणुकीत मिळवा लाखोंचा परतावा, कसे ते पहा
LIC Policy : एलआयसीच्या प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक चांगला परतावा मिळवू शकता. अशीच एलआयसीची एक योजना आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक केल्यास 1 लाख रुपये पेन्शन मिळेल. प्रत्येक जणाला आपल्या कमाईचा काही भाग अशा ठिकाणी गुंतवायचा असतो, ज्याठिकाणी निवृत्तीनंतरची आर्थिक संकटे सहज टाळता येऊ शकतात. मग तुमच्यासाठी एलआयसीची नवीन जीवन … Read more