Saving Schemes : तुम्हीही बचत योजनांमध्ये गुंतवणूक केलीय का? लवकरात लवकर करा ‘हे’ काम, नाहीतर पैसे जातील वाया

Saving Schemes

Saving Schemes : सध्याच्या काळात बचत करणे खूप गरजेचे आहे. कारण पैसे कधी कोठे आणि कधी कामी येतील हे सांगता येत नाही. अनेकांचा जास्त परतावा आणि कोणतिही जोखीम नसणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असतो. इतर योजनांपेक्षा सरकारी योजनांमध्ये जास्त परतावा दिला जातो. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये पैसे गुंतवतात. जर तुम्हीही या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली … Read more