SBI RD Scheme : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आरडीमध्ये गुंतवणूक करून व्हाल श्रीमंत; मिळतोय सर्वाधिक व्याजाचा लाभ
SBI RD Scheme : आजकाल प्रत्येकाचे बँक खाते आहे आणि सर्व बँका त्यांच्या खातेधारकांना आरडी योजनेची सुविधा देतात. त्याचप्रमाणे SBI बँक देखील RD सुविधा पुरवत आहे. यामध्ये तुम्ही दरमहा काही पैसे जमा करून एकरकमी परतावा मिळवू शकता. देशातील कोणताही नागरिक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्याचे आवर्ती ठेव खाते उघडू शकतो. आरडी खाते दरमहा 100, 200, … Read more