Tax Saving Tips : टॅक्सपासून वाचायचे असेल तर ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळतोय चांगला परतावा

Tax Saving Tips  : दरवर्षी नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात टॅक्स (Tax) भरतो, त्याचप्रमाणे टॅक्सही चुकवतो. जर तुम्हाला टॅक्सपासून वाचायचे असेल तर तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक (Investment in schemes)  करू शकता. या योजनांमध्ये चांगल्या परताव्यासह (Refund) अधिक फायदे मिळत आहे. विशेष म्हणजे नोकरी करत असलेला कोणताही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकतो. 1. सार्वजनिक भविष्य निर्वाह … Read more