Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांची लॉटरी…”या” बँका पोस्ट ऑफिस पेक्षा देतायेत सर्वाधिक परतावा !
Senior Citizen : एकीकडे केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2 टक्के परतावा देत आहे. तर देशात अशीही एक बँक आहे जी पोस्ट ऑफिस योजनेपेक्षा जास्त परतावा देत आहे. ही बँक एफडीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मोठा परतावा देत आहे. तथापि, ज्येष्ठ नागरिकांना बँकांकडून एफडीवर अधिक व्याजदर मिळतात. भारतात ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर परतावा वेगवेगळा … Read more