Investment Return : पोस्ट ऑफिसची ‘ही’ सरकारी बचत योजना 10 वर्षात करेल मालामाल !

Investment Return Double

Investment Return Double : लोकांना बचतीची सवयी लागावी यासाठी सरकाद्वारे अनेक बचत योजना राबवल्या जातात. यामध्ये पोस्टाच्या लहान बचत योजना सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. पोस्टाकडून चालवली जाणारी किसान विकास पत्र योजना ही देखील अशीच एक योजना आहे, जी तुम्हला 115 महिन्‍यांतच दुप्पट परतावा देते. जो कोणी गुंतवणूकदार या किसान विकास पत्र योजनेत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी पैसे … Read more