Mutual Fund: बाबो .. भारतीय महिला गुंतवणुकीपूर्वी करतात ‘हे’ काम ! अहवालात धक्कादायक खुलासा ; जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund: देशात आज कोरोना महामारीनंतर आता अनेक जण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. आज देशात सुरु असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांमध्ये पुरुष असो किंवा महिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यातच आता एक रिपोर्ट समोर आली आहे. या रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो या रिपोर्टनुसार सध्या भारतात महिला आणि पुरुष दोघांच्याही गुंतवणुकीबाबत … Read more