Share market : गुंतवणूकदार झाले मालामाल! तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?
Share market : अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात (Invest in share market). काही जणांना कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक (Investment) करायची आणि कोणत्या नाही,याची सगळी माहिती असते. परंतु, अनेकांना याबद्दल काहीच माहित नसते. जर तुमच्याकडे IOL Chemicals and Pharmaceuticals कंपनीचा शेअर असेल तर तुम्ही लखपती व्हाल. कारण या शेअरने (IOL Chemicals and Pharmaceuticals) 12.50 लाख रुपयांची कमाई … Read more