Apple iPad : Apple ने लॉन्च केला शक्तिशाली iPad Pro, आकर्षक फीचर्ससह जाणून घ्या किंमत

Apple iPad : Apple ने मंगळवारी M2 प्रोसेसरसह iPad Pro (2022) लाँच (Launch) केला आहे. 11-इंच डिस्प्लेसह सुसज्ज असलेल्या या iPad च्या वाय-फाय मॉडेलची किंमत (Price) 81,900 रुपये आहे आणि वायफाय + सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 96,900 रुपये आहे. त्याच वेळी, iPad Pro (2022) च्या 12.9-इंच व्हेरिएंटची किंमत 1,12,900 रुपये (वाय-फाय) आणि WiFi + सेल्युलर व्हेरिएंटची … Read more