Apple : सावधान! iPhones-iPads वापरकर्त्यांनी त्वरित करा ‘हे’ काम; अन्यथा डिव्हाइस होईल हॅक, सरकारने दिला इशारा
Apple : जगभरात Apple ची अनेक उत्पादने (Apple product) वापरली जातात. जर तुम्हीही ॲपलचे आयफोन (iPhones) आणि आयपॅड (iPads) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत सरकारने (Government of India) ही उत्पादने (iPhones-iPads) वापरणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, कारण ही डिव्हाइस कधीही हॅक (Hack) होऊ शकते. आयफोन-आयपॅडचे हे मॉडेल वापरणाऱ्यांनी सावधान! सर्वप्रथम, आयफोन … Read more