मोठी बातमी ! iPhone 14 च्या किमतीत मोठी कपात, फक्त एवढे पैसे भरून खरेदी करता येणार आयफोन 14, वाचा सविस्तर

iPhone 14 Latest Price : नवीन वर्षाचा पहिला पंधरवडा उलटला आहे. अशातच आता नवीन iPhone घेणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर अँपलचा आयफोन हा एक असा स्मार्टफोन आहे ज्याचा हेवा प्रत्येकालाच आहे. प्रत्येकालाच आपल्याकडे आयफोन असावा असे वाटते. मात्र अनेकांना अधिकच्या किमतीमुळे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येत नाही. याची … Read more