Technology News Marathi : iPhone 14 ची लॉन्च तारीख ठरली, जाणून घ्या या स्मार्टफोनची खतरनाक फीचर्स

Technology News Marathi : Apple iPhone 14 लॉन्च (Launch) करण्यात विलंब न करता आगामी मालिका सप्टेंबरमध्ये Apple च्या फॉल इव्हेंट (fall event) दरम्यान लॉन्च केली जाईल. एका प्रसिद्ध टिपस्टरनुसार, iPhone 14 लाइनची लॉन्च तारीख लीक झाली आहे. गेल्या वर्षी आणि २०२० च्या विपरीत, जेव्हा विविध कारणांमुळे आयफोन १३ आणि आयफोन १२ मालिका लॉन्च करण्यास विलंब … Read more