iPhone 14 Plus : आकर्षक ऑफर! iPhone 14 Plus वर मिळत आहे बंपर सवलत, ‘इतक्या’ स्वस्तात येईल खरेदी करता
iPhone 14 Plus : समजा तुम्हाला मोठी स्क्रीन असणारा स्मार्टफोन आवडत असल्यास किंवा तुम्हाला बराच वेळ कंटेंट पाहायचा असेल, तर तुमच्यासाठी iPhone 14 Plus हा उत्तम पर्याय आहे. फक्त वेगवान प्रोसेसर, शानदार फीचर्स आणि कॅमेराच नाही तर iPhone 14 Plus मध्ये मोठा डिस्प्ले दिला आहे. कंपनीने मागील वर्षी 89,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत केला आहे. जर … Read more