iPhone 13 : कंपनीकडून ग्राहकांना मोठं गिफ्ट! ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करता येणार iPhone 13, पहा नवीन किंमत
iPhone 13 : Apple ने नवीन iPhone 15 सीरिज लॉन्च केली आहे. जर तुम्ही येत्या काळात iPhone 13 खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात हा फोन खरेदी करता येणार आहे. कंपनी प्रत्येक वर्षी नवीन मॉडेल्स लॉन्च केल्यानंतर जुन्या स्मार्टफोन मॉडेल्सची किंमत कमी करत असते. अशातच … Read more