iPhone 15 : खुशखबर! ‘या’ दिवशी लाँच होणार iPhone 15, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
iPhone 15 : जगातील सर्वात आघाडीची टेक कंपनी अॅपल आपली आगामी लेटेस्ट आयफोन सिरीज iPhone 15 या वर्षी लाँच होणार आहे. ही फोन सीरिज लाँच या वर्षातील सर्वात लोकप्रिय लाँचपैकी एक असेल. लीक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की 12 किंवा 13 सप्टेंबर रोजी हा फोन लॉन्च होईल. परंतु कंपनीने याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली … Read more