iPhone 15 Pro Max : 48MP कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसरसह होणार लाँच, मिळणार इतके भन्नाट फीचर्स; वाचा सविस्तर
iPhone 15 Pro Max : Apple चा लवकरच आगामी फोन iPhone 15 Pro Max तुम्हाला धुमाकूळ घालताना दिसणार आहे. जो कंपनीच्या काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या 14 Pro Max पेक्षा खूप वेगळा असणार आहे. यात भन्नाट फीचर्स दिले जाणार आहे. दरम्यान कंपनी सप्टेंबर महिन्याच्या जवळपास आयफोनची नवीन सीरिज लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्यात iPhone … Read more