iPhone 15 Pro : व्वा! ‘या’ शक्तिशाली फीचर्सने सुसज्ज असणार iPhone 15 Pro, लॉन्चपूर्वी समोर आली माहिती
iPhone 15 Pro : आयफोन चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय बाजारपेठेत iPhone 15 Pro लॉन्च होणार आहे. परंतु लॉन्च होण्यापूर्वीच या फोनचे फीचर्स लीक झालेले आहेत. यापूर्वीही या फोनची माहिती लीक झाली होती. रिपोर्टनुसार कंपनी आपला आगामी फोन सप्टेंबर महिन्यात लाँच करू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या फोनमध्ये फिजिकल सिमसाठी एकही स्लॉट … Read more