WhatsApp : वापरकर्त्यांना मोठा धक्का! आजपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही व्हॉट्सॲप, पहा यादी
WhatsApp : सणासुदीच्या काळात (Festival season) व्हॉट्सॲपने त्यांच्या वापरकर्त्यांना (WhatsApp user) जोरदार झटका दिला आहे. आजपासून काही स्मार्टफोन्समध्ये (Smartphones) व्हॉट्सॲप चालणार नाही. याबाबत व्हॉट्सॲपने यापूर्वीच माहिती दिली होती,व्हॉट्सॲपच्या मतानुसार आजपासून iPhone 5 (iPhone 5) आणि iPhone 5C च्या वापरकर्त्यांना (iPhone 5C user) व्हॉट्सॲप वापरता येणार नाही. या फोनमध्ये व्हॉट्सॲप काम करणार नाही ऑनलाइन मेसेजिंग ॲप्लिकेशन … Read more