iPhone खरेदी करणार आहे का ? तर थांबा ; ‘या’ गोष्टी जाणून घ्या नाहीतर होणार फसवणूक!
iPhone Scam : जगभरात असे अनेक वापरकर्ते (users) आहेत ज्यांना आयफोन (iPhone) वापरणे आवडते. जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल ज्याने आता पर्यंत प्रत्येक नवीन मॉडेल (iPhone Latest Model) विकत घेतले असेल आणि आता आणखी नवीन मॉडेल विकत घेणार असेल तर प्रथम काही खास गोष्टी लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हीही आयफोन स्कॅमचे (iPhone Scam) बळी होऊ … Read more