iPhone SE 2024 : Apple ची मोठी तयारी, लॉन्च होणार सर्वात कमी किमतीचा आयफोन, किंमत, फीचर्स जाणून घ्या
iPhone SE 2024 : जर तुम्ही आयफोन चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण Apple पुढील वर्षी पुन्हा कमी किमतीचा आयफोन लॉन्च करण्याचा विचार करत आहे. Apple ने iPhone SE 4 किंवा iPhone SE 2024 वर काम करायला सुरुवात केली आहे. याबाबत मिंग ची कुओने काही स्पेक्स डिटेल्स शेअर केले आहेत. iPhone 14 … Read more