Technology News Marathi : चीनकडून फसवणूक झाल्यानंतर ॲपलने उचलले आयफोन 14 बाबत हे पाऊल

Technology News Marathi : ॲपल (Apple) कंपनीकडून लवकरच आयफोन 14 (iphone14) पुढची सिरीज लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आयफोन 14 खरेदी करण्याबाबत उत्साह वाढला आहे. लवकरच कंपनी आयफोन 14 लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा करू शकते. Apple कंपनीला आयफोन 14 वेळेवर लॉन्च करणे हे कंपनीसाठी मोठे आव्हान बनले आहे. कधी त्यांना चिपचा तुटवडा जाणवत आहे … Read more