iPhone 14: अर्रर्र .. आयफोन 14 लाँच होताच बंद झाले ‘हे’ लोकप्रिय iPhones ; येथे पाहा संपूर्ण लिस्ट

iPhone 14: Apple ने 7 सप्टेंबर रोजी त्यांच्या ‘Far Out’ कार्यक्रमात iPhone 14 सीरिज लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत चार नवीन iPhones, iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लॉन्च करण्यात आले आहेत. नवीन आयफोन लाँच केल्यावर, Apple ने जुन्या iPhone बंद केले आहे, ज्यात iPhone 11, iPhone … Read more