IPL 2023 च्या लिलावात CSK लावणार ‘ह्या’ परदेशी खेळाडूंवर बोली ! नाव जाणून व्हाल तुम्ही थक्क
IPL 2023 : 23 डिसेंबर रोजी कोची येथे IPL 2023 साठी खेळाडूंचा मिनी लिलाव होणार आहे. यासाठी जवळपास सर्व संघानी आपली तयारी पूर्ण केली आहे. आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या परदेशी खेळाडूंवर बोली लावू शकते याची माहिती देणार आहोत. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती. आम्ही तुम्हाला सांगतो मिनी लिलावामध्ये CSK 20.45 कोटी रुपयांसह उतरणार … Read more