IPL 2023: अर्रर्र .. बुमराहनंतर रोहितला आणखी एक धक्का ! ‘हा’ स्टार खेळाडू बाहेर
IPL 2023 : अवघ्या काही दिवसांपासून IPL 2023 सुरु होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो गुजरात टाइटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या 31 मार्चरोजी IPL 2023 चा पहिला सामना होणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो काही दिवसापूर्वीच IPL 2023 बुमराह बाहेर झाला होता तर आता मुंबई इंडियन्सचा … Read more