Mumbai Indians : आयपीएल 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स मारणार का बाजी?; बघा पूर्ण संघ !
Mumbai Indians : आयपीएल 2024 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण यावेळी संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत, अशातच मुंबई इंडियन्स देखील खूप चर्चेत आहे. जेव्हा पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे, तेव्हा पासून सर्वत्र फक्त याचीच चर्चा आहे. अशातच पाच वेळाची चॅम्पियन मुंबई हार्दिकच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ट्रॉफी पटकावेल का? … Read more