पैसा तयार असू द्या ! येत्या आठवड्यात ‘या’ 3 कंपन्यांचे आयपीओ खुले होणार
IPO GMP : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अगदीच आनंदाची आणि अतिशय महत्त्वाचे बातमी समोर येत आहे. जर तुम्ही शेअर बाजारात नवीन गुंतवणूकीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी फारच कामाची ठरणार आहे. खरे तर शेअर बाजारात नवीन गुंतवणुकीची संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पुढील आठवडा मोठी सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. पुढचा आठवडा अशा गुंतवणूकदारांसाठी फारच … Read more